मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

k R T ची कार्टी

ही k R T ची कार्टी आता स्वताच्या पायावर उभे राहून समाजां पुठे एक आदर्श नागरिक झाले आणि ३० वर्षांनी पुन्हा एकदा भेटले आणि आठणीची शाळा पुन्हा सुरु झाली जुन्या नव्या आठवणी ना पुन्हा उजाळा मिळाला किती दिवसांनी भेटतोय ,काय करतोय मुलं, बाळ पत्नी आई वडील,भाऊ बहीण या पलीकडच्या गप्पा मस्ती चेस्ता मस्करी आन ...........ती सध्या काय करतोय हे सगळे विषय संपणार घरी परतताना पुन्हा भेटण्याचे आस्वा घेऊनच

नवीनतम पोस्ट